ग्रामपंचायत खंबाळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य खंबाळे, पर्यटन समृद्ध खंबाळे"

ग्रामपंचायत खंबाळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
500
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

खंबाळे ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य  नाशिक जिल्हा परिषद इगतपुरी पंचायत समिती भागामध्ये एक ग्रामीण स्थानिक परिषद आहे. खंबाळे ग्रामपंचायत चा  एलजीडी कोड 183014 आहे. खंबाळे ग्रामपंचायतीचे अधिकार क्षेत्रामध्ये एकूण  2 गावे आहेत. ग्रामपंचायत खंबाळे ला 4 वार्ड मध्ये विभाजित केले आहे.खंबाळे  गावाची लोकसंख्या ३७८४ आहे ज्यामध्ये १८७३ पुरुष आणि १९११ महिला आहेत.

खंबाळे  गावात ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या ५२५ आहे .खंबाळे  गावाचे सरासरी लिंग गुणोत्तर १०२० आहे जे महाराष्ट्र राज्याच्या सरासरी ९२९ पेक्षा जास्त आहे.

खंबाळे  गावाचा साक्षरता दर महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. २०११ मध्ये खंबाळे  गावाचा साक्षरता दर ६४.८८% होता जो महाराष्ट्राच्या ८२.३४% होता.  खंबाळे  येथे पुरूष साक्षरता ७०.४२% आहे तर महिला साक्षरता दर ५९.४५% आहे.

भारतीय संविधान आणि पंचायत राज कायद्यानुसार, खंबाळे  गावाचे प्रशासन सरपंच (गावप्रमुख) द्वारे केले जाते जो गावाचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो.

📍 खंबाळे गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:
  • खंबाळे येथे तीन जिल्हा परिषद शाळा आहेत.या मध्ये
  • खंबाळे मध्ये ६ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • खंबाळे वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • शिदवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • डहाळेवाडी

गावातील अंगणवाडी :- खंबाळे  गावामध्ये एकूण ६ अंगणवाडी आहेत. गावात सहा नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.सहाही  अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

🛠️ गावातील प्रमुख व्यवसाय 

शेती, खंबाळे मध्ये मुख्ये पिक हे भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच वरई,नाचनी,हे पिक घेतले जाते. तसेच काही प्रमाणात बागायती पण केली जाते. प्रामुख्याने भात हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो व आमच्या जवळपास घोटी बाजार पेठेत तो भात विकला जातो.जो काही विकला जातो. त्यावर लहान-मोठ्या उद्योजकांनी शेतीपूरक उद्योग या परिसरात सुरू केल्यामुळे शेतक-यांसोबतच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.

खंबाळे येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
black

वृक्ष लागवड

black

प्रधानमंत्री आवास योजना

black

हर घर तिरंगा

black

काँक्रीट रस्त्याचे बांधकाम

black

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

black

स्वच्छ गाव मोहिम

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
01
02

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 खंबाळे ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी