ग्रामपंचायत खंबाळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

hero

ग्रामपंचायत माहिती

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक :- ३१/१२/१९५५
  • ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- 3784 (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :- १९११      पुरुष :- १८७३

अनु-जमाती :- 2288     अनु-जाती :- 308

  • एकूण प्रभाग संख्या : ०४
  • एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या :
  • गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ७९६.८० हेक्टर
    1. बागायत :  हे.
    2. जिरायत :  हे.
    3. बिनशेती :       हे.
    4. एकूण खातेदार संख्या :
  • गावाचे एकूण मतदान केंद्र :०2
    1. एकूण मतदार संख्या : 2549

 गावातील कुटुंब संख्या :- ५९१(२०११ च्या जनगणनेनुसार)

  • गावातील बांधीव मिळकती :- ९३३
  • गावातील नळजोडणी धारक :- 4
  • वृक्ष लागवड :
    1. रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
    2. मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
    3. शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.

शिक्षण

  • जिल्हा परिषद शाळा :- खंबाळे येथे तीन जिल्हा परिषद शाळा आहेत.या मध्ये
  • खंबाळे मध्ये ६ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • खंबाळे वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • शिदवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी सोलार युनिट बसविले असल्याने नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.
  • डहाळेवाडी

गावातील अंगणवाडी :- खंबाळे  गावामध्ये एकूण ६ अंगणवाडी आहेत. गावात सहा नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.सहाही  अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.     

खंबाळे २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या3784
घरांची एकूण संख्या५९१ (२०११च्या जनगणनेनुसार)
महिला लोकसंख्या %१.३८७ (स्त्रिया प्रती १००० पुरुष)
एकूण साक्षरता दर %६४.८८%
महिला साक्षरता दर % 
अनुसूचित जमाती लोकसंख्या %२२८८
अनुसूचित जाती लोकसंख्या %३०४
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार२७८
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार२४७ (२०११च्याजनगणनेनुसार)

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
500
गृहसंख्या (घरांची संख्या):
500
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
01
02

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी