संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91**********
+91**********
ई-मेल :
gpkhambale01@gmail.com
पत्ता
मु. खंबाळे , ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
खंबाळे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
खंबाळे ग्रामपंचायत, महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा परिषद इगतपुरी पंचायत समिती भागामध्ये एक ग्रामीण स्थानिक परिषद आहे.
2011 जनगणनेनुसार खंबाळेची एकूण लोकसंख्या 3484 आहे. त्यापैकी पुरुष 1873 आणि महिला 1911 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 591 आहे.
खंबाळे मध्ये ६ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात.
गावासाठी पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४०००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली.